| book-author | Satguru Shri Wamanrao Pai |
|---|---|
| format | Binding |
स्त्रियांशी हितगुज जीवनविद्येचे
₹75.00
(In stock)
सद्गुरु श्री वामनराव पै सांगतात, सोन्याचे दागिने हे स्त्रीचे अलंकार तर पत्नी व मुले हे पुरुषाचे अलंकार होत. सद्गुरूंनी स्त्रीसन्मानाला अतिशय महत्त्व दिले आहे. त्यांच्याशी निगडित असलेला ‘चूल व मूल’ हा विषय जीवनविद्या अत्यंत महत्त्वाचा मानते. किंबहुना हा विषय प्रत्यक्षात कुटुंबाचा खांब, समाजाचा कणा आणि राष्ट्राचा पाया आहे. अशा या स्त्री मनाशी सहजपणे गुजगोष्टी करत हितोपदेश देणारा ग्रंथ म्हणजे ‘स्त्रियांशी हितगुज जीवनविद्येचे’. स्त्रियांनी सद्गुरुंना निरनिराळ्या प्रसंगी विचारलेले विविध प्रश्न लक्षात घेऊन प्रस्तुत प्रश्नोत्तरांचे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. स्त्रियांनी हे पुस्तक अभ्यासपूर्वक पुन्हा पुन्हा वाचावे, त्यातील बोध आत्मसात करावा व स्वत:चे, समाजाचे व राष्ट्राचे कल्याण साधावे, हीच सदगुरुंची अपेक्षा आहे.
In stock
Categories:Marathi Granth, Most Popular Grantha
Be the first to review “स्त्रियांशी हितगुज जीवनविद्येचे” Cancel reply







Reviews
There are no reviews yet.