Books Jeevanvidya Foundation

Books Jeevanvidya Foundation

Your prosperity is your own creation

2
HomeMarathi Granthपरमेश्वर आहे का ?
परमेश्वर आहे का ?

परमेश्वर आहे का ?

₹300.00

(In stock)

‘परमेश्वर कोणावरही कृपाही करीत नाही व कोपही करीत नाही तर माणूसच स्वत:च्या कर्माने स्वतःवरच कृपा वा कोप करीत असतो’ जगाचे चित्र पालटणारा असा हा सिद्धांत आहे व तो मांडतांना इतर अनेक प्रश्‍नांचीही उत्तरे सदगुरुंनी दिली.
जगाची उत्पत्ती कशी झाली? मी कोण आहे? परमेश्वर म्हणजे काय? परमेश्वराचा जगाशी संबंध काय? परमेश्वराचा माझ्याशी संबंध काय? माझा जगाशी संबंध काय? प्रत्येकजण सुखाच्या शोधात का आहे? नेमके काय केल्याने मी सुखी होईन? मोक्ष म्हणजे काय? साक्षात्कार म्हणजे काय? माझा जन्म कशासाठी आहे? जन्म मृत्यू हे काय कोडे आहे? नियती म्हणजे काय? षड्रिपू काय आहेत? मन म्हणजे काय? चित्त, बुद्धी, अहंकार म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? संस्कार म्हणजे काय? टेंशन का येते? ते कसे जाईल? साधना म्हणजे काय? मला ती कशी मिळेल व फळेल ‘काय? असे मेंदूचा भुगा पाडणारे हजारो अनुत्तरीत प्रश्‍न आहेत, त्या सर्वांना व त्याहूनही अधिक किंबहुना जगातील सर्व प्रश्‍न, समस्यांवर प्रकाश टाकणारा असा हा सुंदर ग्रंथ आहे.

In stock

Add to wishlist
Categories:Marathi Granth, Most Popular Grantha
Share: Share on FacebookShare on TwitterShare on Pinterest
Additional information
book-author

Satguru Shri Wamanrao Pai

format

Binding

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “परमेश्वर आहे का ?” Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Products

  • परमेश्वर समज - गैरसमज
    Add to cart Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    परमेश्वर समज – गैरसमज

    ₹30.00
  • सुखाचा शोध आणि बोध
    Add to cart Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    सुखाचा शोध आणि बोध

    ₹30.00
  • विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवनविद्येचे
    Add to cart Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवनविद्येचे

    ₹30.00
  • स्त्रियांशी हितगुज जीवनविद्येचे
    Add to cart Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    स्त्रियांशी हितगुज जीवनविद्येचे

    ₹75.00
  • संकल्पसिद्धीचे गुपित - विश्वप्रार्थना
    Add to cart Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    संकल्पसिद्धीचे गुपित – विश्वप्रार्थना

    ₹30.00
  • तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
    Add to cart Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

    ₹150.00
Books Jeevanvidya Foundation

Books Jeevanvidya Foundation

Your prosperity is your own creation

  • Home
  • Books
    • Binding Books
    • Kindle
  • About Satguru
  • Contact Us
  • Register/Login

Your Cart (2)

  • अमृत मंथन
    अमृत मंथन ₹150.00 QTY: 2
    Remove

There are 2 items in your cartSubtotal: ₹300.00

View cartCheckout

Search

Don't show this popup again