| book-author | Satguru Shri Wamanrao Pai |
|---|---|
| format | Binding |
परमेश्वर आहे का ?
₹300.00
‘परमेश्वर कोणावरही कृपाही करीत नाही व कोपही करीत नाही तर माणूसच स्वत:च्या कर्माने स्वतःवरच कृपा वा कोप करीत असतो’ जगाचे चित्र पालटणारा असा हा सिद्धांत आहे व तो मांडतांना इतर अनेक प्रश्नांचीही उत्तरे सदगुरुंनी दिली.
जगाची उत्पत्ती कशी झाली? मी कोण आहे? परमेश्वर म्हणजे काय? परमेश्वराचा जगाशी संबंध काय? परमेश्वराचा माझ्याशी संबंध काय? माझा जगाशी संबंध काय? प्रत्येकजण सुखाच्या शोधात का आहे? नेमके काय केल्याने मी सुखी होईन? मोक्ष म्हणजे काय? साक्षात्कार म्हणजे काय? माझा जन्म कशासाठी आहे? जन्म मृत्यू हे काय कोडे आहे? नियती म्हणजे काय? षड्रिपू काय आहेत? मन म्हणजे काय? चित्त, बुद्धी, अहंकार म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? संस्कार म्हणजे काय? टेंशन का येते? ते कसे जाईल? साधना म्हणजे काय? मला ती कशी मिळेल व फळेल ‘काय? असे मेंदूचा भुगा पाडणारे हजारो अनुत्तरीत प्रश्न आहेत, त्या सर्वांना व त्याहूनही अधिक किंबहुना जगातील सर्व प्रश्न, समस्यांवर प्रकाश टाकणारा असा हा सुंदर ग्रंथ आहे.
In stock







Reviews
There are no reviews yet.