book-author | Satguru Shri Wamanrao Pai |
---|---|
format | Binding |
“क्रांतिकारक जीवनविद्या दृष्टिक्षेपात” has been added to your cart. View cart
नामाचा नंदादीप
₹100.00
(In stock)
‘नामाचा नंदादीप’ या ग्रंथात सदगुरू श्री. वामनराव पै यांनी भगवत्नामाचे तत्त्वज्ञान अगदी थोडक्यात परंतु आबालवृद्धांस समजेल अशा सोप्या भाषेत विशद केले आहे. नामसाधनेचा अभ्यास सुलभ होण्यास हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे, असा सर्व साधकांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. भगवंताचे नाम हे संतांनी मानव जातीला दिलेले वरदान आहे. नामसाधन निरुपाधिक असून निश्चयाने फळ देणारे आहे. या ग्रंथाच्या अभ्यासाने हजारो वाचकांना नामसाधनेत गोडी निर्माण व्हावी, हीच अपेक्षा.
In stock
Categories:Marathi Granth, Most Popular Grantha
Be the first to review “नामाचा नंदादीप” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.