₹75.00
समाजात अंधश्रद्धेचे प्रमाण प्रचंड असून त्याने सामाजिक जीवन पार पोखरून गेले आहे.देवाधर्माच्या नावाखाली अनेक अंधश्रध्देचे प्रकार चालतात,आपत्ती-विपत्तींना घाबरून अनेक लोक बुवा-बाबांच्या आहारी जातात व शेवटी पूर्णपणे फसतात.ह्याला मुख्य कारण हे की देव म्हणजे काय? त्याचे रूप व स्वरूप काय आहे? श्रद्धा म्हणजे काय? नियती म्हणजे काय? इत्यादी न समजल्यामुळे जीवनाचे गणितच चुकले आहे.लोकांचे अज्ञान लक्षात घेऊन व त्याचे निवारण करण्यासाठी सद्गुरुंनी हा मौल्यवान ग्रंथ निर्माण केला आहे.सामान्य माणसाच्या मनात येणाऱ्या विचारांचे सद्गुरुंनी मार्मिक विवेचन केले आहे.आपले जीवन सुख,शांती,समाधान व आनंद ह्यांनी कसे बहरून आणि भारून टाकता येईल ह्याची गुरूकिल्ली आपल्या हातात दिली आहे.
Out of stock
book-author | Satguru Shri Wamanrao Pai |
---|---|
format | Binding |
Reviews
There are no reviews yet.