₹75.00
निरनिराळ्या प्रसंगी व निरनिराळ्या स्थळी सद्गुरुंना जे अनेक लोक भेटले व त्यांनी जे नाना प्रकारचे प्रश्न त्यांना विचारले, ते सर्व प्रश्न लक्षात घेऊन प्रस्तुत ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथात परमेश्वर, धर्म, संस्कृती, नियती, परमार्थ, पुनर्जन्म, सद्गुरू व साधना, नामस्मरण, मनाचे महत्त्व, सुख-दु:ख, जीवनविद्या, गीतेचे सार, स्त्रियांच्या संदर्भात वगैरे विषय थोडक्यात समर्थपणे हाताळलेले आहेत. या ग्रंथात जे अनेक विषय सद्गुरुंनी हाताळलेले आहेत, ते सर्व विषय जीवनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असून, सर्वांना उपयुक्त ठरतील.
Out of stock
book-author | Satguru Shri Wamanrao Pai |
---|---|
format | Binding |
Reviews
There are no reviews yet.