book-author | Satguru Shri Wamanrao Pai |
---|---|
format | Double Pin |
सुखी जीवनाचे पंचशील
₹30.00
सुखी जीवनाचे पंचशील’ ही चाळीस पानी पुस्तिका म्हणजे समाजासाठी आवश्यक असे टाॅनिक आहे.सोप्या, सुंदर शब्दांत मोलाचे मार्गदर्शन आहे.१) मर्यादित संतति २) उत्तम संगती ३) पुरेशी संपत्ती ४) चांगली शरीर प्रकृती ५) देवाची भक्ती या पाच ठिकाणी सावधचित्त राहून व बुध्दीचा योग्य वापर करून विचारपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न केल्यास त्याला शंभर टक्के जरी नाही तरी नव्वद टक्के सुखी जीवन प्राप्त होईल असे सद्गुरू श्री वामनराव पै बोध देतात.
In stock
Reviews
There are no reviews yet.