| book-author | Satguru Shri Wamanrao Pai |
|---|---|
| format | Double Pin |
सार्थ हरिपाठ
₹20.00
(In stock)
प्रस्तुत पुस्तकात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठातील अभंगांचा अर्थ श्री. वामनराव पै यांनी अत्यंत सुलभ व सोप्या शब्दात दिलेला आहे. अर्थात प्रत्येक अभंगाचे स्पष्टीकरण पाहिजे असल्यास मात्र वाचकांना त्यांचा ‘ज्ञानेशांचा संदेश’’ हा ग्रंथ हा ग्रंथ पहावा लागेल. लोकांच्या माहितीसाठी ‘सामुदायिक उपासना यज्ञ’ व ‘नामसंकीर्तन यज्ञ’ करण्याचीपद्धती पुस्तकाच्या शेवटी दिलेली आहे.
In stock







Reviews
There are no reviews yet.