| book-author | Satguru Shri Wamanrao Pai |
|---|---|
| format | Double Pin |
संकल्पसिद्धीचे गुपित – विश्वप्रार्थना
₹30.00
विश्वप्रार्थना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे, त्याचे कारण विश्वप्रार्थना केल्याने लोकांना विविध प्रकारे चांगळे अनुभव येत आहेत. काही लोकांना विश्वप्रार्थनेच्या संदर्भात काही शंका निर्माण झाल्या म्हणून, त्यांच्याकडून सदगुरूना प्रश्न विचारण्यात आले. त्या प्रश्नांची उत्तरे सद्गुरूंनी त्यांना दिली, ती सर्व प्रश्नोत्तरे वाचकांसाठी उपयुक्त ठरतील असे लक्षात आल्यामुळे प्रस्तुत पुस्तक प्रकाशित केले गेले.प्रस्तुत पुस्तकाच्या वाचनाने वाचकांना विश्वप्रार्थनेची गोडी लागून त्यांचे कल्याण साधले जाईल, हीच अपेक्षा.
In stock







Reviews
There are no reviews yet.