book-author | Satguru Shri Wamanrao Pai |
---|---|
format | Double Pin |
परमेश्वर समज – गैरसमज
₹30.00
‘सद्गुरू, परमेश्वर, पाप-पुण्य, धर्म’ या संकल्पनेने जगात इतिहासकालापासून ते आजतागायत धुमाकूळ घातलेला दिसून येतो. याचे प्रमुख कारण एकच व ते म्हणजे सद्गुरू, परमेश्वर, पाप-पुण्य, धर्म या संकल्पनेसंबंधी बहुतेक लोकांत प्रचंड अज्ञान आहे, हे होय.कुणीतरी एखाद्या माणसाने देवा-धर्माच्या नांवाखाली काहीतरी सांगावे व त्यावर डोळे मिटून विश्वास ठेवावा, असाच प्रकार सर्वत्र चाललेला दिसून येतो. सांगणारा किती ज्ञानी आहे, त्याचा हेतु शुध्द आहे की अशुध्द आहे, स्वार्थ बुध्दीने सांगतो आहे की लोकांच्या कल्याणासाठी सांगतो आहे, याचा विचार सर्वसाधारणपणे लोक करीत नाहीत. कोणावर तरी जो विश्वास ठेवला जातो त्याची परिणती प्रथम श्रध्देत होते व नंतर अंधश्रध्देत होते. थोडक्यात, परमेश्वर, धर्माबद्दलच्या अज्ञानातून अहंकार, अभिमान, अंधश्रध्दा, अविचार, व द्रेष निर्माण होऊन अखिल मानवजात अधोगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे, ही मोठी खेदाची गोष्ट आहे. समज-गैरसमज ह्या ग्रंथात सद्गुरू, परमेश्वर, पाप-पुण्य, धर्म’ या संकल्पनांचे प्रश्नोत्तरातून शंकानिरसन केले आहे.
In stock
Reviews
There are no reviews yet.