Books Jeevanvidya Foundation

Books Jeevanvidya Foundation

Your prosperity is your own creation

1
HomeMarathi Granthपरमेश्वर समज – गैरसमज
परमेश्वर समज - गैरसमज

परमेश्वर समज – गैरसमज

₹30.00

(In stock)

‘सद्गुरू, परमेश्वर, पाप-पुण्य, धर्म’ या संकल्पनेने जगात इतिहासकालापासून ते आजतागायत धुमाकूळ घातलेला दिसून येतो. याचे प्रमुख कारण एकच व ते म्हणजे सद्गुरू, परमेश्वर, पाप-पुण्य, धर्म या संकल्पनेसंबंधी बहुतेक लोकांत प्रचंड अज्ञान आहे, हे होय.कुणीतरी एखाद्या माणसाने देवा-धर्माच्या नांवाखाली काहीतरी सांगावे व त्यावर डोळे मिटून विश्‍वास ठेवावा, असाच प्रकार सर्वत्र चाललेला दिसून येतो. सांगणारा किती ज्ञानी आहे, त्याचा हेतु शुध्द आहे की अशुध्द आहे, स्वार्थ बुध्दीने सांगतो आहे की लोकांच्या कल्याणासाठी सांगतो आहे, याचा विचार सर्वसाधारणपणे लोक करीत नाहीत. कोणावर तरी जो विश्‍वास ठेवला जातो त्याची परिणती प्रथम श्रध्देत होते व नंतर अंधश्रध्देत होते. थोडक्यात, परमेश्‍वर, धर्माबद्दलच्या अज्ञानातून अहंकार, अभिमान, अंधश्रध्दा, अविचार, व द्रेष निर्माण होऊन अखिल मानवजात अधोगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे, ही मोठी खेदाची गोष्ट आहे. समज-गैरसमज ह्या ग्रंथात सद्गुरू, परमेश्वर, पाप-पुण्य, धर्म’ या संकल्पनांचे प्रश्नोत्तरातून शंकानिरसन केले आहे.

In stock

Add to wishlist
Category:Marathi Granth
Share: Share on FacebookShare on TwitterShare on Pinterest
Additional information
book-author

Satguru Shri Wamanrao Pai

format

Double Pin

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “परमेश्वर समज – गैरसमज” Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Products

  • नामाचा नंदादीप
    Add to cart Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    नामाचा नंदादीप

    ₹100.00
  • पाप - पुण्य समज गैरसमज
    Add to cart Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    पाप – पुण्य समज गैरसमज

    ₹30.00
  • तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात
    Add to cart Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात

    ₹30.00
  • परमेश्वर आहे का ?
    Add to cart Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    परमेश्वर आहे का ?

    ₹300.00
  • आदर्श पालक - आदर्श विद्यार्थी
    Read more Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    आदर्श पालक – आदर्श विद्यार्थी

    ₹5.00
  • उत्तरे तुमच्या अनुत्तरीत प्रश्नांची
    Read more Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    उत्तरे तुमच्या अनुत्तरीत प्रश्नांची

    ₹75.00
Books Jeevanvidya Foundation

Books Jeevanvidya Foundation

Your prosperity is your own creation

  • Home
  • Books
    • Binding Books
    • Kindle
  • About Satguru
  • Contact Us
  • Register/Login

Your Cart (1)

  • ज्ञानेशांचा संदेश
    ज्ञानेशांचा संदेश ₹100.00 QTY: 1
    Remove

There is 1 item in your cartSubtotal: ₹100.00

View cartCheckout

Search

Don't show this popup again