book-author | Satguru Shri Wamanrao Pai |
---|---|
format | Double Pin |
Sold Out
जीवनविद्या स्मरणी
₹5.00
(Out of stock)
‘स्मरण तसे जीवन” हा जीवनविद्येचा सिद्धांत लक्षात घेता जीवनांत स्मरण या शक्तीचे किती महत्व आहे, हे लक्षांत येईल. नामस्मरण करण्यासाठी १०८ मण्यांची माळ असते, तिला स्मरणी असे म्हणतात. प्रस्तुत छोटी पुस्तिका ‘जीवनविद्या स्मरणी’ ही त्याच प्रकारची आहे. या पुस्तिकेत सदगुरूनी मंतरलेले जीवनविद्येचे निवडक सिद्धांत आहेत.
Out of stock
Reviews
There are no reviews yet.