book-author | Satguru Shri Wamanrao Pai |
---|---|
format | Double Pin |
हीच खरी मूर्तिपूजा व हाच खरा धर्म
₹30.00
मूर्तिपूजा किंवा धर्म या महत्त्वाच्या विषयासंबंधी जनमानसात जे प्रचंड अज्ञान आहे, ते दूर करण्यासाठी प्रस्तुत पुस्तकाचे प्रयोजन आहे. अज्ञानातून अंधश्रद्धा निर्माण होते व अंधश्रद्धेतून इतरांवर अन्याय व अत्याचार करण्याची दुर्बुद्धी निर्माण होते. प्रस्तुत पुस्तक हे अज्ञान व अंधश्रद्धा दूर करण्यास व समाजात सुख, स्वास्थ्य प्रस्थापित करण्यास समर्थ ठरेल अशी आशा आहे. प्रस्तुत पुस्तकात सद्गुरूंनी जीवनविद्येचे, जीवन प्रत्यक्ष जगण्याच्या दृष्टीने, कांही नवीन सिद्धांत मांडलेले आहेत.
In stock
Reviews
There are no reviews yet.