Books Jeevanvidya Foundation

Books Jeevanvidya Foundation

Your prosperity is your own creation

1
HomeMarathi Granthअंधार अंधःश्रद्धेचा
अंधार अंधःश्रद्धेचा

अंधार अंधःश्रद्धेचा

₹75.00

(Out of stock)

समाजात अंधश्रद्धेचे प्रमाण प्रचंड असून त्याने सामाजिक जीवन पार पोखरून गेले आहे.देवाधर्माच्या नावाखाली अनेक अंधश्रध्देचे प्रकार चालतात,आपत्ती-विपत्तींना घाबरून अनेक लोक बुवा-बाबांच्या आहारी जातात व शेवटी पूर्णपणे फसतात.ह्याला मुख्य कारण हे की देव म्हणजे काय? त्याचे रूप व स्वरूप काय आहे? श्रद्धा म्हणजे काय? नियती म्हणजे काय? इत्यादी न समजल्यामुळे जीवनाचे गणितच चुकले आहे.लोकांचे अज्ञान लक्षात घेऊन व त्याचे निवारण करण्यासाठी सद्गुरुंनी हा मौल्यवान ग्रंथ निर्माण केला आहे.सामान्य माणसाच्या मनात येणाऱ्या विचारांचे सद्गुरुंनी मार्मिक विवेचन केले आहे.आपले जीवन सुख,शांती,समाधान व आनंद ह्यांनी कसे बहरून आणि भारून टाकता येईल ह्याची गुरूकिल्ली आपल्या हातात दिली आहे.

 

Out of stock

Categories:Marathi Granth, Most Popular Grantha
Share: Share on FacebookShare on TwitterShare on Pinterest
Description

 

 

Additional information
book-author

Satguru Shri Wamanrao Pai

format

Binding

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अंधार अंधःश्रद्धेचा” Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Products

  • तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात
    Add to cart Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात

    ₹30.00
  • जीवनविद्या स्मरणी
    Read more Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    जीवनविद्या स्मरणी

    ₹5.00
  • शरीर साक्षात परमेश्वर, सैतान सुद्धा
    Add to cart Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    शरीर साक्षात परमेश्वर, सैतान सुद्धा

    ₹75.00
  • परमेश्वर आहे का ?
    Add to cart Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    परमेश्वर आहे का ?

    ₹300.00
  • तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
    Add to cart Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

    ₹150.00
  • आदर्श पालक - आदर्श विद्यार्थी
    Read more Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    आदर्श पालक – आदर्श विद्यार्थी

    ₹5.00
Books Jeevanvidya Foundation

Books Jeevanvidya Foundation

Your prosperity is your own creation

  • Home
  • Books
    • Binding Books
    • Kindle
  • About Satguru
  • Contact Us
  • Register/Login

Your Cart (1)

  • ज्ञानेशांचा संदेश
    ज्ञानेशांचा संदेश ₹100.00 QTY: 1
    Remove

There is 1 item in your cartSubtotal: ₹100.00

View cartCheckout

Search

Don't show this popup again