book-author | Satguru Shri Wamanrao Pai |
---|---|
format | Binding |
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
₹150.00
(In stock)
मानवी जीवन ‘स्वर’बद्ध असून ते जग, कुटुंब, देह, हंद्रिये, बहिर्मन, अंतर्मन व परमात्मा या सप्त स्वरांत गुंफलेले आहे. हे सर्व स्वर जीवनविद्येच्या शुद्ध ज्ञानाने उद्भासित झाल्यास जीवन लयबद्ध व सुरेल होऊन ते सुख, शांती व आनंद यांनी बहरून जाते. या सिद्धांताचे मानवास दर्शन घडविणारा ब जीवन मृत्तिकेतून एक सुंदर, सुडौल व यशस्वी ‘जीवन-शिल्प’ कसे साकार होते याचे सम्यक-दर्शन घडविणारा एक अनमोल ग्रंथ- ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”
In stock
Categories:Marathi Granth, Most Popular Grantha
Be the first to review “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.