book-author | Satguru Shri Wamanrao Pai |
---|---|
format | Double Pin |
सुखाचा शोध आणि बोध
₹30.00
(Out of stock)
जगातील प्रत्येक मनुष्य सुखाच्या शोधात असतो.परंतु जसा कोलंबस भारताच्या शोधात निघाला असता आपली वाट चुकला,तसाच मनुष्य शांती-सुखाच्या शोधात आपली वाट चुकतो व दु:ख व दैन्याच्या राज्यात पोहोचतो.माणसाला जर खरोखरच वाटत असेल की त्याला सुख-शांती,समाधान व आनंद मिळावा तर त्याने सद्गुरुंचे मार्गदर्शन मिळविणे आवश्यक आहे,ज्यामुळे योग्य ज्ञान त्याच्या पदरी पडेल व त्याचे मनोरथ पूर्ण होतील
Out of stock
Reviews
There are no reviews yet.