book-author | Satguru Shri Wamanrao Pai |
---|---|
format | Binding |
जीवनविद्या समज , गैरसमज
₹75.00
लोकांच्या मनात पाप-पुण्याबदद्ल अतिशय भन्नाट कल्पना आहेत.कोण कशाला पाप समजतात तर कोण कशालाही पुण्य म्हणतात.सद्गुरूंनी पाप-पुण्याच्या संकल्पना अत्यंत तर्कशुध्द व परखडपणे ह्या पुस्तकात मांडलेल्या आहेत.त्याचबरोबर पाप-पुण्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे? पुण्य कसे मिळवावे? पाप कसे टाळावे? इत्यादी समजावले आहे.सद्गुरुंनी आपल्या रसाळ व मनमोहक शैलीने पाप-पुण्याबदद्लचे गैरसमज दूर केले आहेत.सामान्य माणसांच्या मनात धर्म ह्या संकल्पनेबदद्ल प्रचंड गोंधळ दिसून येतो.याचे प्रमुख कारण हे की धर्म,परमेश्वर,पाप-पुण्य,नियती इ. गोष्टींबदद्ल लोकांना अज्ञान असते व त्यामुळे अंधश्रध्देला खतपाणी मिळते.सद्गुरूंनी या छोट्याशा ग्रंथात अशा अनेक संकल्पनांचे स्पष्टीकरण केले आहे व प्रश्नोत्तरांतून शंकानिरसन केले आहे.हा ग्रंथ वाचल्याने योग्य ते मार्गदर्शन मिळून सुख व समाधानाकडे वाटचाल होते
Out of stock
Reviews
There are no reviews yet.