book-author | Satguru Shri Wamanrao Pai |
---|---|
format | Double Pin |
माणसाचा जन्म कशासाठी ?
₹30.00
(In stock)
माणसाच्या मनात परमेश्वर,धर्म,नियती,पाप-पुण्य,इ. संकल्पनांबद्दल अनेक गैरसमज असतात,जे अज्ञानावर व अंधश्रध्देवर आधारीत असतात.अज्ञानातून अहंकार,द्वेष,मत्सर,असूया,असमाधान इ. निर्माण होतात.सद्गुरुंनी माणसाच्या मनात उद्भवणाऱ्या अशा प्रश्नांचे शंकानिरसन या छोट्याश्या ग्रंथात केले आहे.माणसाचा जन्म कशासाठी? या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर सद्गुरुंनी आपल्या अनुपम शैलीत दिले आहे व सुख,शांती,समाधान व आनंद मिळवण्याचा मार्ग दाखवला आहे
In stock
Additional information
Reviews
There are no reviews yet.