Books Jeevanvidya Foundation

Books Jeevanvidya Foundation

Your prosperity is your own creation

0
HomeMarathi Granthखरा धर्म मानव धर्म
खरा धर्म मानव धर्म

खरा धर्म मानव धर्म

₹10.00

(Out of stock)

‘धर्म’ या संकल्पनेने जगात इतिहासकालापासून ते आजतागायत धुमाकूळ घातलेला दिसून येतो. याचे प्रमुख कारण एकच व ते म्हणजे धर्म या संकल्पनेसंबंधी बहुतेक लोकांत प्रचंड अज्ञान आहे, हे होय. खोलात जाऊन धर्माचा अभ्यास करणारे लोक हाताच्या बोटावर ‘मोजण्याइतकेच फार तर असू शकतील. कुणीतरी एखाद्या माणसाने देवा-धर्माच्या नांवाखाली काहीतरी सांगावे व त्यावर डोळे मिटून विश्‍वास ठेवावा, असाच प्रकार सर्वत्र चाललेला दिसून येतो. सांगणारा किती ज्ञानी आहे, त्याचा हेतु शुध्द आहे की अशुध्द आहे, स्वार्थ बुध्दीने सांगतो आहे की लोकांच्या कल्याणासाठी सांगतो आहे, याचा विचार सर्वसाधारणपणे लोक करीत नाहीत. ‘कोणावर तरी जो विश्‍वास ठेवला जातो त्याची परिणती प्रथम श्रध्देत होते व नंतर अंधश्रध्देत होते. थोडक्यात. धर्माबद्दलच्या अज्ञानातून अहंकार, अभिमान, अंधश्रध्दा, अविचार, असूया व द्वेष निर्माण होऊन अखिल मानवजात अधोगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे, ही मोठी खेदाची गोष्ट आहे. धर्माबद्दलचे अज्ञान हेच सर्व अनिष्ट गोष्टींचे मूळ असल्यामुळे ते जोपर्यंत दूर’ होत नाही तोपर्यंत मानवजात सुखी होणे सर्वथैव अशक्य आहे. थोडक्यात ‘धर्म’ या संकल्पनेबद्दल लोकांत जे समज-गैरसमज आहेत ते दूर व्हावेत व अखिल मानवजात खऱ्या अर्थाने धार्मिक होऊन सुखी व्हावी, या एकाच उद्देशाने प्रस्तुत पुस्तक प्रकाशित केले गेले आहे.

Out of stock

Category:Marathi Granth
Share: Share on FacebookShare on TwitterShare on Pinterest
Additional information
book-author

Satguru Shri Wamanrao Pai

format

Double Pin

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “खरा धर्म मानव धर्म” Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Products

  • जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी
    Add to cart Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी

    ₹150.00
  • तुमचे भाग्य तुमच्या विचारांत
    Add to cart Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    तुमचे भाग्य तुमच्या विचारांत

    ₹30.00
  • परमेश्वर समज - गैरसमज
    Add to cart Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    परमेश्वर समज – गैरसमज

    ₹30.00
  • सदगुरु समज - गैरसमज
    Read more Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    सदगुरु समज – गैरसमज

    ₹10.00
  • सुखाचा शोध आणि बोध
    Add to cart Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    सुखाचा शोध आणि बोध

    ₹30.00
  • क्रांतिकारक जीवनविद्या दृष्टिक्षेपात
    Add to cart Quick View
    Add to wishlist
    Marathi Granth

    क्रांतिकारक जीवनविद्या दृष्टिक्षेपात

    ₹30.00
Books Jeevanvidya Foundation

Books Jeevanvidya Foundation

Your prosperity is your own creation

  • Home
  • Books
    • Binding Books
    • Kindle
  • About Satguru
  • Contact Us
  • Register/Login

Your Cart (0)

Your cart is empty Continue Shopping

Search

Don't show this popup again